काहीच्या काही, कधीही, केव्हाही
खिशात नाही आणा, अन् मला बाजीराव म्हणा.
लिहीताना बरंच काही लिहायच राहून जातं,सूटलेल्या शब्दांनाही सांगायच राहून जातं,कितीही पडलो तरी उभे राहण्याची उमेद सोडलेली नाही,बूडालेल्या पापण्यांनी आजही खळी भरलेली नाही.... माधव